Home Agri Trends कासोद्यात पावसाची दमदार हजेरी (व्हिडीओ)

कासोद्यात पावसाची दमदार हजेरी (व्हिडीओ)

0
105
047bcc50 9675 4f97 848c fe8083a9d3a0
047bcc50 9675 4f97 848c fe8083a9d3a0


047bcc50 9675 4f97 848c fe8083a9d3a0

कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथे आज दुपारी १.०० वाजता पावसाला सुरवात झाली तर २.३० पर्यंत मुसळधार पाऊस झाला, पाऊस एवढा दमदार झाला की, गावात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. प्रत्येक सखल भागात पाणी साचल्याचे दृष्य दिसु लागले होते. काही काळ भडगावकडील वाहतूक ठप्प झाली होती तर गावातील व गावाबाहेरील नाले तुडुंब भरून वाहत होते. प्राथमिक माहितीनुसार या पावसामुळे कुठल्याही प्रकारच्या नुकसान झाल्याचे कळलेले नाही. दमदार पाऊस पडल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.

 


Protected Content

Play sound