Home आरोग्य या. देवचंद पाटील विद्यालयात योगदिन साजरा

या. देवचंद पाटील विद्यालयात योगदिन साजरा

0
63
devchanda school
devchanda school


devchanda school

जळगाव प्रतिनिधी ।  येथील यादव देवचंद पाटील विद्यालयामध्ये आज (दि. 21 जून) रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विद्यालयामध्ये योगाची सुरुवात ही ओंकाराने करण्यात आली आहे. तसेच मुलांना योगा हा शरीरासाठी महत्वाचा असून तो नियमित करावा असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू योगाचे महत्त्व समजून घेतले आहे. या प्रसंगी जयश्री बराटे, लीना बशीर व विद्यालयाचे इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


Protected Content

Play sound