Home Cities चोपडा गं.भा. ठगुबाई पाटील यांचे निधन

गं.भा. ठगुबाई पाटील यांचे निधन

30b12782 23e5 4fc7 a3f3 3132eef8bf5b
30b12782 23e5 4fc7 a3f3 3132eef8bf5b

30b12782 23e5 4fc7 a3f3 3132eef8bf5b

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील संपूले येथील रहिवासी गं.भा. ठगुबाई रामसिंग पाटील यांचे आज (दि.२०) सकाळी ९.०० च्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४.०० वाजता राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे. मच्छिंद्र रामसिंग पाटील यांच्या त्या लहान भगिनी होत्या.


Protected Content

Play sound