धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलचा १००% निकाल

21ca11a8 7957 47e5 acb6 99ee329a9a55

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलचा १० वी परीक्षेचा निकाल १००% लागला आहे.

 

यामध्ये प्रथम – पवार हितेश नितीन ८७.८०%, द्वितीय – चव्हाण विपुल राजेंद्र ८७.२० %, तृतीय- राजपूत भुपेंद्रसिंह भाऊसाहेब ८६.८०%, या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. शाळेचे प्राचार्य, शाखा व्यवस्थापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

Protected Content