Home Cities अमळनेर आबा अभिमन पाटील यांचे निधन

आबा अभिमन पाटील यांचे निधन

0
48
aaba patil nidhan


aaba patil nidhanअमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाघोदे येथील रहिवासी तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक,मजूर फेडरेशनचे माजी उपसभापती, आबा अभिमन पाटील ( ६५ ) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले.

आबा अभिमन पाटील यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे आणि दोन भाऊ असा परिवार आहे, ते बाजार समिती अमळनेर चे देखील माजी संचालक होते, त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दिनांक ६ रोजी सकाळी १० वाजता निघणार आहे. ते सुखदेव पाटील व दिलीप पाटील यांचे भाऊ, तर भूषण पाटील यांचे वडील होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound