Citiesयावल भगवान पाटील यांचे निधन By जितेंद्र कोतवाल - June 1, 2019 0 38 FacebookTwitterPinterestWhatsApp cd477902 5c43 4ec4 bc9c 0d246a7bc0ac यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी येथील रहिवासी भगवान रामचंद्र पाटील (वय ५१) यांचे मंगळवारी (दि.२८) हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले व सुन असा परिवार आहे. ते विष्णू भगवान पाटील त्यांचे वडील होते.