Home क्राईम अमेरिकेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार ; 11 जण ठार

अमेरिकेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार ; 11 जण ठार


01674f59 83da 49c2 8539 e0db05cebe9d AP Shooting Synagogue
 

अमेरिका (वृत्तसंस्था) येथील व्हर्जिनिया शहरातील सरकारी इमारतीत अज्ञात माथेफिरूकडून अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झालाय तर आत्तापर्यंत 6 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 

व्हर्जिनिया या ठिकाणी असलेल्या म्युनसिपल सेंटरमध्ये हा गोळीबार झाला. ज्याने गोळ्या झाडल्या तो याच ठिकाणी काम करणारा कर्मचारी होता. त्याने गोळीबार सुरू करताच पोलिसांनीही उत्तरादाखल गोळीबार सुरु केला. ज्यात हा गोळीबार करणारा कर्मचारी मारला गेला आहे. मात्र हा कर्मचारी नेमका कोण होता? त्याचे नाव काय होते हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान ज्या आरोपीने या ठिकाणी गोळीबार केला तो का केला आणि ११ लोकांचा जीव का घेतला त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound