Home Cities भुसावळ पत्रकार जितेंद्र पाटील व प्रवीण पाटील यांना पितृशोक

पत्रकार जितेंद्र पाटील व प्रवीण पाटील यांना पितृशोक

0
33


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव येथील पत्रकार जितेंद्र पाटील यांचे वडिल मुकुंदा पाटील यांचे आज आकस्मिक निधन झाले.

मुकुंदा रामकृष्ण पाटील ( वय ५० ) यांचे आज दुपारी आकस्मीक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार जितेंद्र पाटील आणि प्रवीण पाटील यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound