Home Cities रावेर धनाजी नाना महाविद्यालयात सिमरन वानखेडे वाणिज्य शाखेतून प्रथम

धनाजी नाना महाविद्यालयात सिमरन वानखेडे वाणिज्य शाखेतून प्रथम


0e68a987 6630 4dd3 b51e 528c8edaed71

फैजपूर (प्रतिनिधी) येथील धनाजी नाना महाविद्यालयातून बारावीच्या वाणिज्य शाखेतून सिमरन राजेश वानखेडे हिने ६५० पैकी ४९४ गुण मिळवून ७६ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

तिच्या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, यांच्यासह सिमरन हिची आजी सावदा येथील माजी नगराध्यक्ष ताराबाई वानखेडे वडील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगरसेविका रेखा राजेश वानखेडे यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound