Home Cities भुसावळ रेशन दुकानदारांवर कारवाईच्या मागणीसाठी भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा (व्हीडीओ)

रेशन दुकानदारांवर कारवाईच्या मागणीसाठी भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा (व्हीडीओ)


05c2cfb5 ac52 4f66 aab1 cdd55245402d
 

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील पंचशीलनगरमधील गोरगरिबांना रेशनचे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित रेशन दुकानदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन दिले आहे.

आधीच दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीबांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. मिळेल ते काम करुन ते आपल्या संसाराचा गाढा ओढत आहे. त्यात रेशन दुकानदार धान्य कोठा कमी मिळत असल्याचे कारण सांगून धान्य देत नसल्याने उधरनिर्वाहासाठी मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे नागरिक संतप्त आहेत. संबंधित दुकानदारावर कारवाई करुन वेळेवर धान्य द्यावे, अशी मागणी पंचशीलनगरमधील नागरिकांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound