Home Cities जळगाव मुलांची आवडती टेस्टी कॅडबी (व्हिडीओ)

मुलांची आवडती टेस्टी कॅडबी (व्हिडीओ)


2bd771d1 e222 4462 814e dcbf67e0e960

जळगाव (प्रतिनिधी) कॅडबी बाहेर खूप महाग मिळते. काही जणांना परवडणारी असते तर काहींना परवडणारी नसते. त्यामुळेच घरच्या घरी कॅडबी कशी तयार केली जाते, टेस्टी कॅडबी घरीच तयार करता येवू शकते. अत्यंत सोपी आणि साध्या पद्धतीने बनलेल्या कॅडबीमुळे तूम्हाला रेस्टॉरंटची चव घरबसल्या घेता येणार आहे. मुलांना अशी कॅडबी खूप आवडते.

 

पाहूया शेफ हर्षाली चौधरी यांच्याकडून कॅडबी बनवण्याची कृती.

कॅडबीसाठी लागणारे साहित्य । प्लेन आईस्क्रीम बेस, चॉकलेट क्रश, मेल्टेड चॉकलेट, चॉकलेट शेव व चॉकलेट सिरप.

अशाचप्रकारे अन्य पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमित भेट देत रहा.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound