Home Cities अमळनेर भिमराव अवसरमल यांची आज अंत्ययात्रा

भिमराव अवसरमल यांची आज अंत्ययात्रा


5cc80f2a c993 4c8c 9da2 3eb57535677c

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रख्यात स्टॅम्प वेन्डर भिमराव रामदास अवसरमल (दादा) यांचे शुक्रवारी 24 में रोजी हृदय विकाराने दुःखद निधन झाले आहे.

 

भिमराव अवसरमल यांचे संध्याकाळी हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्यविधी आज दि 25 मे शनिवार रोजी सकाळी 10:00 वाजता प्रबुद्ध कॉलनी, स्टेशन रोड राहते घरी येथुन निघनार आहे. अशी माहिती समस्त अवसरमल परिवार व मुंद्राक विक्रेता संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound