Home राजकीय लोकसभेचा अंतिम निकाल जाहीर : एनडीए-३५० तर युपीए-८२

लोकसभेचा अंतिम निकाल जाहीर : एनडीए-३५० तर युपीए-८२

0
37

नवी दिल्ली वृत्तसंस्था । लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज सायंकाळी जाहीर करण्यात आला असून यात एनडीएला ३५० तर युपीएला ८२ जागा मिळाल्या आहेत.

काल सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आले असून सायंकाळपर्यंत सर्व कल समोर आले होते. बर्‍याच ठिकाणी अधिकृत घोषणा होण्यासाठी खूप वेळ लागला. यात अरूणाचल प्रदेशमधील एक जागेच्या मतमोजणीसाठी खूप विलंब झाला. अखेर आज सायंकाळी हा निकाल घोषीत करण्यात आला. यामुळे लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ५४२ जागांचे निकाल लागले आहेत. यात भाजपप्रणीत एनडीएला तब्बल ३५० जागा मिळाल्या असून काँग्रेसप्रणित युपीएला अवघ्या ८२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound