Home Cities अमळनेर आचार्य सरळ बाबाजी यांचे निधन

आचार्य सरळ बाबाजी यांचे निधन

0
32

WhatsApp Image 2019 05 22 at 4.29.49 PM

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे येथील महानुभाव प्रणवाश्रमचे आचार्य सरळ बाबाजी (वय-८०) यांचे आज (ता.२२) सकाळी साडेपाचला अल्प आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.२३) सकाळी १० वाजता रणाईचे येथून निघणार आहे.

 

सरळ बाबाजी हे महानुभाव पंथाचे आधारस्तंभ असून त्यांच्या गुणकौशल्याने त्यांनी अनेक कार्यक्रम घेऊन पंथ प्रचार प्रसाराचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound