मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ‘नाथाभाऊनी केलेल्या विकास कामामुळे तुमच्या चेहऱ्यावर आज जे समाधान दिसत आहे. हीच आमची पुण्याई आहे. जेव्हा केव्हा हाक द्याल तेव्हा मी आपल्या सेवेसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजर राहीन. असे आश्वासनही रोहिणीताई खडसे यांनी उपस्थिताना दिले. जनसंवाद यात्रेदरम्यान त्या बोलत बोलत होते.
“एका पराभवाने मी खचून जाणार नाही. निवडणुका येतील आणि जातील परंतु मी घेतलेला जनसेवेचा वसा कधी सोडणार नाही. मी जन संवाद यात्रेच्या माध्यमातून बोदवड तालुक्यातील जन सामान्यापर्यंत पोहचून गावागावातील सामूहिक समस्यासह वैयक्तिक अडिअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुमचे हे प्रश्न नाथाभाऊंच्या माध्यमातून सोडवण्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि मी स्वतः सतत पाठपुरावा करणार आहे. मी कायम जनसेवेसाठी वचनबद्ध राहील” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी उपस्थिताना दिला.
‘नाथाभाऊनी केलेल्या विकास कामामुळे तुमच्या चेहऱ्यावर आज जे समाधान दिसत आहे. हीच आमची पुण्याई आहे. जेव्हा केव्हा हाक द्याल तेव्हा मी आपल्या सेवेसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजर राहीन. असे आश्वासनही त्यांनी उपस्थिताना दिले. प्रत्येक गावात सेल्फी काढण्यासाठी असलेला तरुणाईचा आग्रह त्यांनी स्वीकारत प्रत्येक कार्यकर्त्यासोबत सेल्फी काढली. ह्यावरून तरुणाईत असलेली त्यांची क्रेझ दिसून आली.
स्वातंत्र्यदिनी बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. तेव्हापासून आज दहाव्या दिवशीसुद्धा बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि गावागावातील मतदारांचा उत्साह कायमच पाहायला मिळाला. तोच उत्साह आजच्या धानोरी-विचवा-जलचक खु-जलचक्र बु, तांडा -वराड खु व वराड बु या संवाद यात्रेप्रसंगी तसूभरही कमी झालेला दिसला नाही.
संवाद यात्रेदरम्यान लोकांनी घरकुल, विधवा महिला, वृद्धांचे पगार, व्यायामशाळा, क्रीडांगण, सभागृह अशा समस्या मांडल्या नुसत्या मांडल्याच नाही तर त्याबाबत अभूतपूर्व आग्रही मागणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले.कार्यक्रमात जि प सदस्य रामदास पाटील यांनी, माजी सभापती रमेश जावरे आदींनी मनोगते व्यक्त केलीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाने सूरू असलेल्या या संवाद यात्रेत जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे, बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील , तालुकाध्यक्ष विलास राजपूत, व्ही जे एन टी चे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, संदीप पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा वंदना चौधरी, बाजार समिती संचालक रामदास पाटील, नगरसेवक भरत अप्पा पाटील, रा कॉ चे गटनेते जाफर शेख, भागवत टीकारे, अनिल वराडे घाणखेड, चंद्रकांत बढे रुईखेडा, अनिल पाटील वरखेड, रामराव पाटील सरपंच हिंगणे, दिपक झंबड, विलास देवकर मनूर, हकीम बागवान, माजी सभापती किशोर गायकवाड, विलास धायडे, जिल्हा युवक कॉ. चे संघटक अतुल पाटील, युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी, जि प सदस्य निलेश पाटील, दीपक वाणी, गोपाळ गंगतिरे, सम्राट पाटील, निलेश पाटील सुरवाडा, शिवाजी ढोले, सतीश पाटील विलास देवकर, वामन ताठे, ज्ञानेश्वर पाटील, डॉ ए एन काजळे, निलेश पाटील, विजय चौधरी, निना पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील सरपंच शिरसाळा, प्रमोद धामोळे, कालू मेंबर, रवी खेवलकर, श्याम पाटील, फिला राजपूत, आनंदा पाटील, नईम बागवान, विनोद कोळी सरपंच एनगाव, रणजित गोयंका, चंद्रकांत देशमुख आमदगाव, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर, आसिफ बागवान, बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे, चेतन राजपूत, विकास पाटील, कविता गायकवाड, अश्विनी पाटील आदींनी उपस्थिती दिली.
यात्रेप्रसंगी धानोरी येथील धनराज पाटील, गणेश पाटील, प्रल्हाद पाटील, गोकुळ पाटील, शांताराम पवार, कैलास गायकवाड, विशाल पाटील, अशोक पाटील, अनिल मोरे, विजय पाटील, संतोष पाटील, अतुल पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विचवा येथील सुवर्णसिंग पाटील, जितेंद्र तायडे, दुर्गासिंग पाटील, सरपंच अमोल काळे, संगीता पाटील, भगवान कसगोंडे, गोपाळ पाटील, जगन कापसे, अशोक तायडे, देविदास तायडे, संजय पाटील, एकनाथ गवते, कडू गवते, मधुकर नपते, पंकज पाटील, नारायण पाटील, रवींद्र होंडाळे, सुनिल तायडे, विनोद तायडे, उखा तायडे, समाधान तायडे, संदिप नपते, पंढरी होंडाळे, समाधान तायडे, कडू तायडे, आत्माराम बुनगाडे, सागर राजपूत, दिपक मिस्त्री, आनंदा काळे, किरण राजपूत, समाधान कुंभार, मंसाराम तायडे, कैलास पाटील, मनुसिंग पाटील, सुमन जाधव, सुशीला नपते, सुबा पाटील, रजनी पाटील, सुनिता पाटील, विमल नपते, शारदा होंडाळे, सरु कोळी, साखर न्हावी, शांता पाटील, देवका शिंदे, उषा कुंभार, दिपक शिंदे, हरी कासगोंडे, सागर हरदळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जलचक्र खु, बु, जलचक्र तांडा येथील देविदास पाटील, संजय पाटील, पंढरी पाटील, हरिभाऊ पाटील, निंबाजी बावस्कर, पंढरी शिराळे, संजय पाटील, कासम मुलतानी, पंढरी सपकाळ, बाळू सपकाळ, रमेश राऊत, प्रदिप बावस्कर, एकनाथ राऊत, एकनाथ कुंभार, गणेश पाटील, रमेश पाटीलराहुल तायडे, एकनाथ बावस्कर, युवराज पाटील, संजय राऊत,प्रदिप बावस्कर, गोपाल बावस्कर, मोतीराम बावस्कर, भागवत सपकाळ, भरत ताठे, शरद पाटील, अप्पा पाटील, माणिक पाटील,निलेश काकडे, संभाजी सपकाळ, विजय खराडे, सारंग पाटील, शिवाजी ताठे, संभाजी ताठे, सुरेश पाटील, अशोक राऊत, इसा मुलतानी, शेषराव पाटील, प्रमोद पाटील, देवा सुरवाडे, सतिष ठाकरे, संतोष खराटे, रघुनाथ तायडे, मोहम्मद मुलतानी, रज्जाक मुलतानी, इसाक मुलतानी, बापू अमीन, अहमद मुलतानी, कासम मुलतानी,सुलेमान मुलतानी,शेख नुर, शेख बापु, हसन मुलतानी, सलमान मुलतानी, आसिफ मुलतानी, जमील मुलतानी, मेहबूब मुलतानी, शे फातिमा बि आणि ग्रामस्थ उपस्थित होते
वराड बु, वराड खु येथील शांताराम मोजे, गणेश मोजे ,प्रतापसिंग पाटील, गणेश पाटील, नाना शिंदे, संतोष मोरे, पुरुषोत्तम पाटील, गजानन गाडे, बाळू मोजे, अशोक बिल, जयराज वाघ, विश्वनाथ बावस्कर, संदीप हिरवळे, लालखा मुलतानी, दिनकर बेलदार, साहेबराव पाटील, निलेश पाटील, अजयसिंग पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, अण्णा पाटील, विनोद शिंदे, संतोष मोरे, गणेश मोजे, चेतन सिंग पाटील, विजयसिंह पाटील, गुलजार मुलतानी, जंगलु मुलतानी आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.