Home Cities अमळनेर अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

0
150

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील खा. शि. मंडळाच्या जी. एस. हायस्कूल येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी एच ठाकुर, के एस गायकवाड, के पी पाटील, के आर बाविस्कर, उमाकांत हिरे, एस आर चव्हाण तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound