Home Cities धरणगाव अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
37


धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज कल्याणे होळ येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प सर्व युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून सुरू करून पुढेही हा संकल्प ठेवणार आहोत.

अजित पवार यांचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून नेहमीच काम करत राहणार व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष देवकर आप्पा व जिल्हा परिषद सदस्य माजी रवींद्र, ज्येष्ठ नेते मोहन, ज्ञानेश्वर, अरविंद देवरे मार्गदर्शन लाभले. आज गावातले ज्येष्ठ व युवक सहकार्य लाभले.

धरणगाव ता. राष्ट्रवादी युवक ता. उपाध्यक्ष भूषण पाटील, किशोर पाटील, रोहिदास कापडणे, विजयसिंह पाटील, नाना पाटील संतोष अण्णा, संदीप पाटील, पवन पाटील, सतीश कुवर, देवीदास पाटील, ईश्वर, सौरभ पाटील उपस्थित होते.


Protected Content

Play sound