Home राज्य पत्रकार भागवत तावरे यांना छ. संभाजी महाराज पुरस्कार प्रदान

पत्रकार भागवत तावरे यांना छ. संभाजी महाराज पुरस्कार प्रदान

f3637928 4357 48f1 9296 fda7d42ec060
f3637928 4357 48f1 9296 fda7d42ec060

f3637928 4357 48f1 9296 fda7d42ec060

बीड (प्रतिनिधी) येथील बुलंद छावा युवा परिषदेतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवचरित्रकार हभप गौरीताई पंढरपूरकर यांचे शिवव्याख्यान आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार आ.जयदत्त क्षीरसागर, अशोक हिंगे, रमेश चव्हाण, हभप उगले महाराज, गंगाधर काळकुटे, ज्ञानेश्वर काशीद, यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी हभप रंधवे बापू, अल्फिया, बीबी जाधव, भागवत तावरे, डॉ.जाजू, प्रा. बापूसाहेब शिंदे, विनोद इंगोले, कुंदाताई काळे, यांना छ संभाजी महाराज सन्मान प्रदान करण्यात आला.

 

यावेळी ‘दैनिक लोकाशा’चे वृत्तसंपादक भागवत तावरे यांना पत्रकारितेत निर्भीड लिखाणाबाबत हा सन्मान प्रदान करण्यात आला. संपादक विजयराज बंब यांनी दिलेली संधी आणि त्यांच्यावर गाव आणि गावच्या मातीचे संस्कार यातून तळपलेली लेखणी यांचा हा सन्मान असल्याचे तावरे यांनी यावेळी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound