Home Cities यावल कोरपावली ते मोहराळा दरम्यान पुलाच्या कामासाठी राष्ट्रवादीचे निवेदन

कोरपावली ते मोहराळा दरम्यान पुलाच्या कामासाठी राष्ट्रवादीचे निवेदन

0
24

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचेच्या वतीने कोरपावली ते मोहराळा दरम्यान पुलाच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले.  

यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे कर्मचारी रणवीर वाघ यांनी हे निवेदन स्विकारले. तालुक्यातील कोरपावली येथील राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. रियाज पटेल यांच्या वतीने कोरपावली ते मोहराळा या गावा दरम्यान होत असलेल्या कामाच्या होत असलेल्या पुलाच्या कामाविषयी, ते वेळेत पूर्ण होत आहे की नाही ? यासंदर्भात चौकशी करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.  


Protected Content

Play sound