Home Cities धरणगाव धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड संपन्न

धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड संपन्न


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या शिफारसीवरून धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड करण्यात आली.

स्टेशनवरील नागरीकांची समस्या व गरजा सल्लागार समिती मार्फत  शासनापर्यत पोहचविण्यासाठी या सदस्याची मदत होईल असे खासदार उन्मेषदादा पाटील म्हणाले.

नवनिर्वाचित सल्लागार समितीचे सदस्य खालीलप्रमाणे –

1)श्री.सुनिल एकनाथ चौधरी

2)श्री.योगेश श्रावण ठाकरे

3)श्री.किरण मधुकर वाणी

4)श्री.आनंद नरेंद्र वाजपेयी

5)अँड.संदीप चत्रभुजसा सुतारे

6)श्री.अनिल जगन्नाथ महाजन

7)श्री.किशोर ब्रिजलाल झंवर

8)श्री.घनश्याम एकनाथ पाटील

9)श्री. समाधान विक्रम पाटील

10)हिमालय सिकरवार

निवड झालेल्या सदस्याचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शरद धनगर, मधुकर पाटील, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, युवा मोर्चाचे निलेश महाजन, दिपक महाजन, विशाल महाजन आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound