Home धर्म-समाज पाचोरा भाजपा युवा मोर्चातर्फे मोफत समर व्हॅकेशनला प्रारंभ

पाचोरा भाजपा युवा मोर्चातर्फे मोफत समर व्हॅकेशनला प्रारंभ

0
22

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला सुरुवात झाली आहे.

या क्लासेसला आज दि.५ जुन २०२२ रविवार रोजी डॉ. प्रा. अतुल सूर्यवंशी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहावी व दहावी नंतरचे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. गीते, चेतन पाटील सह कर्मचारी वृंद उपस्थित होते.


Protected Content

Play sound