Home Cities एरंडोल जान्हवी पाटीलचे BAMS परीक्षेत यश

जान्हवी पाटीलचे BAMS परीक्षेत यश

0
45


एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जान्हवी राजेंद्र पाटील ही आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव, अहमदनगर येथून BAMS परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली असून तिचे महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं.

जान्हवी ही येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र एस पाटील (भातखेडे) यांची कन्या असून तिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य एन.ए.पाटील, उपप्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.शारदा भुरे, प्रा.ज्योती चव्हाण, प्रा.जे. व्ही. पाटील, एन. बी. गायकवाड, डी.बी.पलवाल, प्रा.व्ही.एस.वाघ, मुख्याध्यापक आर एस पाटील (भातखेडे हायस्कूल) विजय पाटील (कुरंगी) प्रा.वाय.एस.सूर्यवंशी, तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound