Home Cities जळगाव लेंडी नाल्याची गटार ओव्हर-फ्लो ; रहिवाशांचे हाल

लेंडी नाल्याची गटार ओव्हर-फ्लो ; रहिवाशांचे हाल


6f213881 799a 4efe b453 a6818a66b57f

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कांचन नगरातील लेंडी नाल्या जवळची गटार ओव्हर-फ्लो झाल्यामुळे लेंडी नाल्याचा पुलाचे काम झाल्या नंतरही नाल्याचे व गटारीचे पाणी पुलाखाली साचले आहे.

 

ऐन उन्हाळा सुरु असताना जर इथे पाणी साचत असेल तर पावसाळ्यात काय होईल ? याची फक्त कल्पनाच केलेली बरी. शिवाजी नगर भागातील सर्व रहिवाशांना लेंडी नाल्याकडून हा एकच जवळचा पर्यायी रस्ता असल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. जैनाबादकडील रस्त्यावर सध्या तासंतास ट्राफिक जॅम होत असल्याने या भागात राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांचे हाल होत आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound