Home शिक्षण सोनगीरच्या संस्कार सोनवणेचे दहावीत सुयश

सोनगीरच्या संस्कार सोनवणेचे दहावीत सुयश

0
29

WhatsApp Image 2019 05 07 at 9.05.01 PM

सोनगीर (प्रतिनिधी) येथील संस्कार अजय सोनवणे याने दहावीच्या ICSE बोर्डात ८५.६० % गुण मिळवुन यश संपादन केले.तो धुळे येथील नाॅर्थ पाॅईंट स्कुलचा विद्यार्थी आहे.तो सोनगीरचे प्रथितयश डाॅ अजय सोनवणे व डाॅ सौ सिमा सोनवणे यांचा सुपुञ आहे.ह्या यशाबद्दल संस्कारचे सर्वञ कौतुक व अभिनंदन होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound