Home Cities अमळनेर अनोरे गावात झाली ऐतिहासिक महाश्रमदानाची नोंद

अनोरे गावात झाली ऐतिहासिक महाश्रमदानाची नोंद

anore shramdan
anore shramdan

anore shramdan

अमळनेर प्रतिनिधी । अनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगरध्यक्ष पुष्पलता पाटील, जिल्हा कृषी उपसंचालक भोकरे, अमळनेर प्रांताधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी अजय नाष्टे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, बिङीओ कृषी आधिकारी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी महसुल पंचायत समीती व कृषी आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ यांनी श्रमदान केले.

माजी आमदारांची आर्थीक मदत
अक्षतृतीयेच्या शुभ मुहुर्तावर महाश्रमदान अनेक मान्यवरांनी आर्थीक सहाय्य तर मशनरी उपलब्ध करून तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पुन्हा 50 हजार आर्थिक मदत दिल्यामुळे आनोरेकरांचे मनोबल वाढविले. त्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound