Home Cities चोपडा सीबीएस्सी बोर्ड परीक्षेत सेजल जैन ९१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

सीबीएस्सी बोर्ड परीक्षेत सेजल जैन ९१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

c49993fd 6a74 46f0 a910 9c2d9ecac2f4
c49993fd 6a74 46f0 a910 9c2d9ecac2f4

c49993fd 6a74 46f0 a910 9c2d9ecac2f4
 

चोपडा (प्रतिनिधी) येथील ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थीनी सेजल हेमंत जैन ही सीबीएस्सी बोर्ड परीक्षेत ९१. टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

विद्यार्थिनी सेजल जैन ही येथील मेन रोडवरील लक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक हेमंत पुखराज जैन यांची कन्या आहे. तिच्या या यशात प्राचार्य प्रविण पाटील, सारिका बाविस्कर,रेखा पाटील,उज्वला भट, जितेंद्र सोनार यांचे सहकार्य लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ऍड संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, जैन समाजाचे संघपती गुलाबचंद देसरडा, सोहनराज टाटीया यांच्यासह तालुक्यातून अनेकांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound