Home Cities धरणगाव आनोरे डी.जे महाजन विद्यालयात महाराष्ट्र दिवस साजरा

आनोरे डी.जे महाजन विद्यालयात महाराष्ट्र दिवस साजरा


anore vidyalay

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आनोरे येथील डी.जे महाजन विद्यालयात आज १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

 

महाराष्ट्र दिवस व कामगार दिन निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम एच चौधरी हे होते. श्री.चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बी. आर. महाजन, आर.बी.महाले, एच.आर.महाजन, के.आर.महाजन,डी.बी.महाजन, ए.ए. पाटील,एस. एम. महाजन,के.ए. वारुळे यांच्यासह कर्मचारी किरण महाजन,पी.ए.माली,बी.डी.सुतार, दिलीप चव्हाण यांच्यासह आदी उपस्थित होते


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound