Home आरोग्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0
50

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. प्रसेनजीत बोराडे, महेश गुंडाळे, किशोर आव्हाड, गणेश घुगे, दिलीप पवार, संजय शेळके, प्रकाश सपकाळ, मंगेश बोरसे, विश्वजीत चौधरी, महेंद्र पाटील, अजय जाधव, लीलाधर कोळी आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound