Home Cities भुसावळ फुलगावातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

फुलगावातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

0
100


वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज आयोजन करण्यात आले होते.

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभाच्या कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे प्रमुख पाहुणे वंदना पाटील वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व औद्योगिक प्रात्यक्षिके प्रमुख पाहुण्याला करून दाखवत पाहुण्यांची मने विद्यार्थ्याने जिंकली, या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक वृंद विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

 


Protected Content

Play sound