Home Cities जळगाव प. वि. पाटील विद्यालयात माता रमाई जयंती साजरी

प. वि. पाटील विद्यालयात माता रमाई जयंती साजरी

0
170


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नवकोटीची माताेश्री उदार अंतः करणाची, रमाई झाली स्मृती ज्योती भीमराव आंबेडकरांची… माता रमाई यांच्या आज जयंतीनिमित्त केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय, एम.जे.कॉलेज जळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने माता रमाई यांच्या विषयी भाषणे केली तर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

 


Protected Content

Play sound