जळगाव (प्रतिनिधी ) एरंडोल तालुक्यातील कसोदा येथील रहिवासी भगवान तुकाराम पाटील (वय ८५ ) यांचे रविवार २९ एप्रिल रोजी सकाळी ९.५० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.भगवान पाटील यांच्या पश्चात ४ मुले २ मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. ते दैनिक देशदूतचे उपसंपादक रवींद्र पाटील (मामा) यांचे वडील होत.
भगवान तुकाराम पाटील यांचे निधन
6 years ago
No Comments