काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क (व्हिडीओ)

muktainagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान घेण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील मतदान केले. दरम्यान आज दिवसभर लोकसभा निवडणूकीसाठी सर्व केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी सात ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान हे मतदान केंद्रात मतदान घेण्यात आले.

Add Comment

Protected Content