Home Cities जळगाव लोकशाहीच्या हक्काची जाणीव ठेवा : उज्ज्वल निकम ( व्हिडीओ )

लोकशाहीच्या हक्काची जाणीव ठेवा : उज्ज्वल निकम ( व्हिडीओ )

0
28

जळगाव प्रतिनिधी । विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी आज आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी मतदान केंद्राबाहेर आपल्या कुटुंबियांसोबत सेल्फी घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, लोकशाहीचा हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदानाचा हक्क जरूर बजावण्याची आवश्यकता आहे. यातूनच देशाला सक्षम सरकार मिळणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

पहा : उज्ज्वल निकम नेमके काय म्हणालेत ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound