Home क्राईम तापी नदीवरून उडी घेऊन आत्महत्या

तापी नदीवरून उडी घेऊन आत्महत्या

0
82

भुसावळ प्रतिनिधी । तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील मामाजी टॉकीजजवळ राहणार्‍या सुदाम ब्रिजमोहन अग्रवाल या व्यक्तीने सकाळी सात वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पुलावरून उडी मारली. यात जखमी झालेल्या सुदाम अग्रवाल यांचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound