Home Cities जळगाव कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने तीन बाधित रूग्ण आढळले

कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने तीन बाधित रूग्ण आढळले


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कारोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात तीन बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज नव्याने तीन रूग्ण आढळले आहे. तीनही रूग्ण जळगाव शहरातील असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७९७ रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २११ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound