Home Cities धरणगाव धरणगाव येथील रस्त्याच्या कामासाठी साखळी उपोषण

धरणगाव येथील रस्त्याच्या कामासाठी साखळी उपोषण

0
26

धरणगाव,प्रतिनिधी | बस स्थानक समोरील मुख्य रस्त्याचा कामामध्ये दिरंगाईबाबत आबासाहेब राजेंद्र वाघ व मित्र परिवारातर्फे साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

 

धरणगाव बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्याचा कामामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी आबासाहेब राजेंद्र वाघ व मित्र परिवारातर्फे करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी आज दि. २६ नोव्हेंबरपासून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound