Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७८४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजपर्यंत २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

 


Protected Content

Play sound