Home Cities भुसावळ भुसावळ येथे अॅ ड. प्रकाश आंबेडकर, खासदार ओवेसी यांची...

भुसावळ येथे अॅ ड. प्रकाश आंबेडकर, खासदार ओवेसी यांची सभा

0
62

WhatsApp Image 2019 04 18 at 4.51.41 PM

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर  आज संध्याकाळी  ५ वाजता  रावेर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन प्रल्हाद कांडेलकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते  अँड.  प्रकाश आंबेडकर  आणि खासदार ओवेसी मार्गदर्शन करणार आहे. सभेला शरद वसतकर, दशरथ भांडे उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. आंबेडकर यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांच्या प्रचाराने लोकसभा प्रचारास प्रारंभ केला आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound