Home धर्म-समाज वसुबारसनिमित्त सामुदायिक गोमातेची आरती

वसुबारसनिमित्त सामुदायिक गोमातेची आरती

0
30

वरणगाव प्रतिनिधी । आजपासून दीपावलीला सुरुवात झाली असून आज गोबारस आहे. आजच्या दिवसी गोमातेची पूजा केली जाते. म्हणून भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे आज सामुदायिक गोमातेची आरती करण्यात आली. यावेळी फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन स्वामी हे उपस्थित होते.

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील गोशाळेमध्ये सामुदायिक गोमातेची आरती आज करण्यात आली. यावेळी वरणगाव फुलगाव परिसरातील महिला आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन स्वामी होते.


Protected Content

Play sound