Home Cities जळगाव लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

0
30

जळगाव,प्रतिनिधी | लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल बहु. विकास संस्था, शिवसेना जळगाव जिल्हा व युवा विकास फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात सरदार पटेल यांना अभिवादन केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील, आयुक्त सतिश कुलकर्णी, आयएमए माजी अध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, , माजी महापौर नितीन लट्ठा, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदिप तळवलकर, नगरसेवक अनंत जोशी, नगरसेवक अमित काळे, नगरसेविका गौरी राणे, दिपमाला काळे, उज्वला बेंडाळे, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, केमिष्ट असोशिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, अखिल भारतीय लेवा विकास महासंघ प्रदेश अध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे , ललितभैय्या चौधरी, माजी नगरसेवक मनोज काळे, प्राचार्य पी. आर. चौधरी, प्राचार्य आर. बी. वाघुळदे, चांदसरचे सरपंच सचिन पवार, डॉ. जितेंद्र चौधरी, डॉ. सुरेंद्र पाटील, कुंदन काळे, अनिल झंवर, धनंजय तळेले, शामकांत वाणी, ब्रिजेश जैन,अमित चांदीवाल, इरफान सालार, भुषण चौधरी, विलास नेहेते, ललित महाजन, महेंद्र पाटील, डॉ. सचिन देशमुख, राजेश वारके, मनोज वाणी, रूपेश चौधरी, विवेक महाजन, मनिष अत्तरदे, राहूल चौधरी, प्रा. डॉ. निलेश चौधरी, प्रा. डॉ. योगेश महाजन, शैलेश काळे, धनंजय कोल्हे, ललित धांडे, श्रीकांत पाटील, रवि किनगे, सुनिल पाटील, प्रशांत चौधरी, राजेंद्र बढे, हर्षल चौधरी, दिपक वाडे, शुभम देशमुख, मयुर पाटील, नरेंद्र चौधरी, ललित खडके, हरीष कोल्हे, पुलकेश पाटील, पंकज भंगाळे, पवन बन्हाटे, प्रमोद कोल्हे, योगेंद्र अत्तरदे, पंकज पाटील, विलास बरडे, डिगंबर भंगाळे, ललित बोरोले, राहूल चौधरी, रविंद्र रडे, कैलास साखरे, धनराज राजपुत, परेश साने, संजय इसाळकर, शेषनारायण लोढे, डॉ पांडुरंग रनमाळ, पंकज पाटील, पांडुरंग गुरव, ऋषिकेश शिंदे, प्रशांत पारगांवकर, नयना नायर, मंडळकर सर, विद्वेश मोरे, अमन वर्मा, रामा हटकर, निलेश मल्ले, नेहा झोपे, अजय झोपे, श्रेया झोपे, भुषण कोल्हे, मेघश्याम भिरूड, शशिकांत फेगडे, अमित वाणी, स्वप्निल रडे, धिरज रडे, कपिल सोनवणे, गणेश वाणी, संदिप कोळी, बाळु सोनवणे, रोहित देवराज, ललित चौधरी, दानिश खान, जय भोसले, परेश पाटील, सागर पाटील, चेतन कोळी, मोहित चव्हाण, शशी येवले, शुभम नागपुरे, संजय नारखेडे, गौरव राणे, नरेंद्र बोरसे, सचिन महाजन, दिपक भारंबे, विजय नारखेडे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन महेश पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound