Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला

कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला

0
32

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालातून दिवसभरातून १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्हा रूग्णालयाकडून आज २८ ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जळगाव ग्रामीण भागातून एक बाधित रूग्ण आढळला आहे. आत जिल्ह्यात १६ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound