Home Cities धरणगाव धरणगाव येथील बालाजी रथोत्सवाची पालकमंत्री पाटलांच्या हस्ते पूजा

धरणगाव येथील बालाजी रथोत्सवाची पालकमंत्री पाटलांच्या हस्ते पूजा

0
110

धरणगाव, प्रतिनिधी | येथील बालाजी रथोत्सवाची पूजा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

 

बालाजी रथोत्सवाची पूजा धरणगावातील प्रतिष्ठित मान्यवर व पोलीस निरीक्षक शंकर शेळके, तहसीलदार नितीन कुमार देवरे, धरणगाव नगरीचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, गुलाबराव वाघ, डी. आर. पाटील,  बी. एम. चौधरीसर, भगवान महाजन, वासुदेव चौधरी, पप्पू भावे, भानुदास विसावे,  पत्रकार डी. एस. पाटील सर, धर्मराज मोरे, लक्ष्मण माळी, बालू  जाधव आदी नागरिक पूजेच्या वेळेस उपस्थित होते.


Protected Content

Play sound