Home Cities अमळनेर बोरी नदी पात्रातील कोसळलेल्या मंडपाची पाहणी

बोरी नदी पात्रातील कोसळलेल्या मंडपाची पाहणी


amalner 6
 

अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराज संस्थांनतर्फे द्विशताब्दी समाधी सोहळ्यासाठी बोरी नदी पात्रात लावण्यात आलेला भव्य मंडप वादळी वाऱ्याने कोसळला होता. नुकतीच घटनास्थळाची मान्यवरांनी पाहणी केलीय.

 

यावेळी पाहणी करून व प.पु. प्रसाद महाराज यांच्या सोबत आ शिरीषदादा चौधरी यांनी चर्चा केली. यावेळी गटनेते प्रवीण पाठक, बाळासाहेब सदांशीव, आबु महाजन, भाऊसाहेब महाजन, सुरेश सोनवणे, पंकज चौधरी, सुनील भामरे, राजेंद्र पाटील, आरिफ भाया, किरण गोसावी, संतोष लोहरे, गुलाम नबी, नाविद शेख, सोपान लोहार, हरिकृष्ण पाटील, यावेळी उपस्थित होते..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound