Home Cities एरंडोल निधन वार्ता : तापाबाई बारी

निधन वार्ता : तापाबाई बारी


nidhan111

चोपडा प्रतिनिधी । शहरातील बारीवाडा येथील रहिवासी गं.भा.तापाबाई गोविंदा बारी (कुकडे) वय-७२ यांचे १६ एप्रिल २०१९ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार होता. पान व्यापारी संदिप गोविंदा बारी यांची आई होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound