Home Cities अमळनेर नगाव येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा अंतर्गत सातबारा वाटप

नगाव येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा अंतर्गत सातबारा वाटप

0
41

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील नगांव बु,खुर्द येथे  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्ताने सातबारा वाटप करण्यात आले.

 

उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या प्रमुख  यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या स्वातंत्राच्या अमृत मोहत्सावानिमित्ताने  महा ई-भूमी आधुनिकीकरण  अंतर्गत नगांव बु,खुर्द येथे मोफत सातबारा वितरण कार्यक्रम राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी पी. एस. पाटील, तसेच नगावं मंडळातील सर्व तलाठी प्रथमेश पिंगळे,  स्वप्नील कुलकर्णी, आशिष पारधे,  हर्षवर्धन मोरे, महेश अहिरराव, राधिका गरुड तसेच कोतवाल गोकुल बैसाने व राहुल पाटील यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास  पोलिस पाटील  प्रवीण गोसावी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास समस्त नगांव बु व नगांव खुर्द या गावातील सरपंच, पंचायत समिति सदस्य, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound