Home Uncategorized दिव्यांगांची मतदान टक्केवारी वाढीसाठी ऑयकॉन नियुक्त

दिव्यांगांची मतदान टक्केवारी वाढीसाठी ऑयकॉन नियुक्त

0
35

67004117

जळगाव (प्रतिनिधी)  दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा, त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी. यासाठी जिल्ह्यातील तिघांची निवड करण्यात आली आहे.

 

या तिघांमध्ये  मुक्ती फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष मुकुंद गोसावी,  धार ता. धरणगाव येथील अहिराणी भाषा अभिनेता अत्ताफ शेख,  चाळीसगाव येथील  स्वयंदिप फाऊंडेशन अध्यक्ष मिनाक्षी निकम,  यांची जिल्ह्याचे ऑयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील प्रतिष्ठित दिव्यांग व्यक्तीं म्हणून त्यांची जिल्ह्याचे District Icon म्हणून नियुक्ती केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound