Home राजकीय पंतप्रधान मोदींना घेरण्याची कॉंग्रेसची व्यव्हरचना ; वाराणसीत प्रियंका गांधींना उमेदवारीची शक्यता

पंतप्रधान मोदींना घेरण्याची कॉंग्रेसची व्यव्हरचना ; वाराणसीत प्रियंका गांधींना उमेदवारीची शक्यता


modi and priyanka

वाराणसी (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याची व्यव्हरचना कॉंग्रेसने आखली आहे. माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस भाजला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे कळते.

 

ज्या प्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कारण 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील पंतप्रधान मोदी यांना फार मोठे मताधिक्क्य नव्हते. त्यामुळे वाराणसीत प्रियंका गांधी या विजयी होऊ शकतात,असा अंदाज कॉंग्रेसला आहे. दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी कॉंग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करत पाठिंबा मागू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound