Home Cities भुसावळ रक्षाताई खडसे यांनी वरणगाव फॅक्टरी भागात घेतल्या मतदारांच्या भेटी

रक्षाताई खडसे यांनी वरणगाव फॅक्टरी भागात घेतल्या मतदारांच्या भेटी


 

510ca7a8 e172 4550 89c7 dcde17bd66aa

वरणगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी शनिवारी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथे प्रचार केला.

 

याप्रसंगी उपस्थित भुसावळ तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंचायत समिती सभापती प्रिती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील महाजन, पंचायत समिती सदस्य मनिषा पाटील, माजी उपसभापती गोलू पाटील, वरणगावचे माजी नगराध्यक्ष अरुण इंगळे, नगरसेविका जागृती बढे, नगरसेविका रोहिणी जावळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रवी पाटील, सुनील बढे, महेश सोनवणे, कौस्तुभ पाटील, वैभव महाजन, अरविंद पाटील, नरेंद्र माळी, वरणगाव शहराध्यक्ष इफ्तेकार मिर्झा, रितेश सोडे, दर्यापूर सरपंच सुधाकर चौधरी, विलास पाटील, जितेंद्र सपकाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound