Home क्राईम बँक व्यवस्थापकाकडून तरुणीवर अत्याचार

बँक व्यवस्थापकाकडून तरुणीवर अत्याचार

0
33

 

रावेर : प्रतिनिधी । दोधे येथील एका २३ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी खानपुर येथील सेट्रल बँक आँफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापका  विरोधात रावेर पोलिस स्टेशनमध्ये  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे

 

दोधे येथील एका २३ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी खानपुर येथील सेट्रल बँक आँफ इंडियाचा शाखा व्यवस्थापक नितीन यशवंत शेंडे  विरोधात  रावेर पोलिस स्टेशनमध्ये  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.पिडीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की.आरोपी नितीन शेंडे यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन जवळीक साधुन शारीरीक संबध ठेवले म्हणुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोउनि अनिस शेख , पोउनि मनोहर जाधव  पुढील तपास करीत आहेत.

 


Protected Content

Play sound