Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज ८ संक्रमित रूग्ण आढळले; दोन रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज ८ संक्रमित रूग्ण आढळले; दोन रूग्ण झाले बरे !


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ८ बाधित रूग्ण आढळून आले. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोवीड अहवालानुसार चोपडा -२, भडगाव-१ आणि बोदवड तालुक्यात ५ असे एकुण ८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६५४ बाधित रूग्ण आढळून आले तर १ लाख ४० हजार ४६ हजार रूग्ण बरे होवून घरी परतले. तर ३३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

 


Protected Content

Play sound